Posts

Sandhan, the valley of shadows

Image
 Sandhan, the valley of shadows  It had rained heavily a few minutes ago. Though the rain had stopped, the air still carried moisture, and the earthy fragrance of wet soil filled the atmosphere. The sky was overcast, and it felt like the mountains were softly humming their own melody. Lala had come to town with two guests to enjoy some dal vada (think of it as a cross between a vada pav and pakoras), and they called me to join them. As I was free, I reached there in no time. While chatting over breakfast, someone said, “It’s been a long time since we trained, hasn’t it?” I had actually planned a trek the previous weekend, but it got canceled at the last minute. I thought for a moment and said, “Let’s go!” Lala and his guests looked at me, confused. They were probably wondering, Is he serious? Planning a trek just like that? But I believe—you either overthink or you just do it. And I’ve always admired the doers. Lala gave a nod—green flag! That was enough for me. I rushed back ...

आणि भले भले वाघ मी रडताना पाहिले ..

Image
आणि भले भले वाघ मी रडताना पाहिले ... चार भिंतीच्या आत हे दुःख मी सहन केलं आणि भले भले वाघ इथ मी रडताना पाहिले... भयाण काळोखी ती रात्र होती , बंदी जीवनाची माझी ती सुरवात होती... धुताना ताट-वाट्या डोळे अश्रूंनी वाहिले आणि भले भले वाघ इथ मी रडताना पाहिले ...   घेण्यासाठी भत्ता (जेवण ) इथे रांगा लागती मोठी, आठवण येते आई-वडिलांची ती शिकवण नव्हती खोटी.. याचसाठी घरचे दिवस मला येथे आठवले आणि भले भले वाघ इथ मी पांघरुणात रडताना पाहिले ... अभिवक्ती स्वातंत्र्याची किंमत तेव्हा कळली जेव्हा इच्छा नसताना केस-दाढी काढावी लागली आणि भले भले ते वाघ इथ मी रडताना पाहिले... येईल माझी मुलाखत (घरच्यांची भेट)हि चिंता सतावते मनाला, येता नाव भोंग्यवर मुलाखतीचे होई आनंद त्या मनाला, सूरवात होता मुलाखतीला ना वेळेचे भान मला राहिले  तेथेही भले भले वाघ मी रडताना पाहिले... संपता वेळ मुलाखतीची काचेतून बघतो मी घरच्यांना , आनंदित आहे मी खोटं सांगतो सर्वांना .. माघारी येता जाळीत (कोठडी)मी माझे डोळे असुरले  आणि भले भले वाघ इथ मी रडताना पाहिले... नको कुणालाही हे आयुष्य चार भिंतीतले आत, म्हणून आई वडील सांगायचे...

चुकलेला एक प्रयोग...

   चुकलेला एक प्रयोग....! पृथ्वीवर 3.8 अब्ज वर्षांपासून जीवसृष्टी अस्तित्वात आहे. एका पाण्याच्या थेंबातून सुरू झालेला प्रवास… निरव शांततेत निर्माण झालेलं पहिलं जीवपिंड… हळूहळू कणाकणाने जगायला शिकत गेलं.  कधी समुद्राच्या खोल तळाशी, कधी डोंगराच्या शिखरावर… कधी उष्णतेने तापलेल्या वाळवंटात, तर कधी गोठलेल्या हिमनगांवर — जीवसृष्टीने आपली जागा शोधली… टिकून राहण्यासाठी जिवाचं रान केलं.  प्रत्येक बदलाला सामोरं गेलं, नव्याने शिकत राहिलं…  मरणाच्या उंबरठ्यावर उभं राहूनही न सोडलेलं जीवनाचं स्वप्न… यातूनच निर्माण झाला उत्क्रांतीचा अद्भुत प्रवास — चार्ल्स डार्विनच्या शब्दांत सांगायचं तर "Survival of the fittest." जो लढला, तो वाचला. जो जुळवून घेत गेला, तो पुढे गेला. ज्यांनी हार मानली, ते इतिहासाच्या पानांत विरले. आणि अशा या अब्जावधी वर्षांच्या निसर्गाच्या प्रवासात कधीतरी माणूस जन्माला आला  किंवा असं म्हणावं लागेल — निसर्गाच्या सर्वात नाजूक आणि अजूनही अपूर्ण प्रयोगापैकी एक… माणूस. त्याचं शरीर इतरांपेक्षा नाजूक, पण मेंदू ताकदवान. पण या मेंदूनं, मनानं, बुद्धीनं तो विसरला — क...

Whispers from the Western Ghats: The Mystery of the Malabar Whistling

Whispers from the Western Ghats: the mestry of Malabar whistling thrust   "It was the middle of the rainy season, a typical day in the monsoon, just a day before heavy rainfall was expected. The air was refreshingly cool and pleasant as I ventured to Brahmagiri Hills, a part of the Western Ghats, to admire the awe-inspiring beauty of nature. Lush greenery covered the landscape, and a thick fog enveloped the entire realm, creating an atmosphere as thick as pea soup, where you could barely see your hand in front of your face. I found myself running alone on an off-road trail that meandered through the dense forest. 'Tsee...tsee...tseee,' I heard the distinctive whistling sound, which sent shivers down my spine. I couldn't help but wonder if someone was playing tricks on me, making me feel like a cat on a hot tin roof. Initially, I chose to turn a blind eye and continued on my path. After about 10 to 15 minutes of walking, I heard the whistling once more, like a broken re...